यशोगाथा -४ यशस्वी प्रेरिका

यशस्वी प्रेरिका मतकुनकी येथील यशोधरा महिला स्वयंसहायता समूहातील सोनिया सचिन माने यांची ही यशोगाथा जी गावातील इतर महिलांना प्रेरणा देते. सोनिया ताईंचे बीए पर्यंत झालेलं शिक्षण .काहीतरी करून स्वतःला सिद्ध करून दाखवण्याची तीव्र इच्छाशक्ती परंतु लग्नानंतर संधी न मिळाल्यामुळे शेती व घरकाम यामध्येच त्यांनी स्वतःला गुंतवून घेतलं.उमेद अभियानाअंतर्गत  समुदाय संसाधन व्यक्ती बनून त्यांना हि संधी … Read more

यशोगाथा – ३ माऊली महिला स्वयंसहाय्यता समूह , शिरगाव कवठे.

शिरगाव कवठे हे ३६५ कुटुंबाचे तासगाव तालुक्यातील एक गाव. येथील आश्विनी ताईच्या किरकोळ उद्योगाने आज इतर महिलांना प्रोत्साहन मिळत आहे. पतीच्या निधनानंतर सासू व ४ मुलींसह संसार सांभाळून मुलींच्या शिक्षणाचा मार्ग सुकर करण्यास मदत करणाऱ्या ताईचे आज कौतुक केले जात आहे.पती निधनानंतर त्या अल्पभूधारक शेती करीत संसाराचा गाडा चालवत होत्या.परिस्थिती अत्यंत बिकट व हालाखीची होती.चार … Read more

यशोगाथा – २ अष्टविनायक महिला स्वयंसहाय्यता समूह , धुळगाव.

आत्मनिर्भर..              तासगाव तालुक्यापासून १५किमी  अंतरावर धुळगाव हे गाव आहे.गावची एकूण लोकसंख्या २३८१ असून या गावात केवळ २ बचत गट होते.या गावात उमेद चे कार्य सुरु झाले.अभियानामध्ये सध्या या गावातील १० बचत गट कार्यरत आहेत. त्यापैकीच एक अष्टविनायक महिला बचत गट.या गटामध्ये एकूण ११ महिला आहेत.त्यापैकी सायराबानू जमीर पठाण यांची हि यशोगाथा. पतीच्या निधनानंतर सायराबानू … Read more

यशोगाथा -१ स्त्रीशक्ती महिला स्वयंसहाय्यता समूह,शिरगाव कवठे.

उमेद महिला बचत गट

स्त्रीशक्ती महिला स्वयंसहायता समूह शिरगाव कवठे.        उमेद अभियानामुळे जागृत  झालेल्या महिलांचा प्रवास हा प्रगतीकडे होत असून महिला आज स्वतःचे निर्णय स्वतः घेत आहेत. संघठन करून आपली प्रगती करीत आहेत.व्यवहारज्ञान आत्मसात करून एक नवीन उंची गाठत आहेत. सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील शिरगाव कवठे हे एक गाव.तासगाव शहराला लागून असले तरी महिलांना घर ते चूल एवढेच … Read more