यशोगाथा – ३ माऊली महिला स्वयंसहाय्यता समूह , शिरगाव कवठे.

शिरगाव कवठे हे ३६५ कुटुंबाचे तासगाव तालुक्यातील एक गाव. येथील आश्विनी ताईच्या किरकोळ उद्योगाने आज इतर महिलांना प्रोत्साहन मिळत आहे. पतीच्या निधनानंतर सासू व ४ मुलींसह संसार सांभाळून मुलींच्या शिक्षणाचा मार्ग सुकर करण्यास मदत करणाऱ्या ताईचे आज कौतुक केले जात आहे.पती निधनानंतर त्या अल्पभूधारक शेती करीत संसाराचा गाडा चालवत होत्या.परिस्थिती अत्यंत बिकट व हालाखीची होती.चार … Read more

ग्रामसंघ म्हणजे काय ?

ग्रामसंघ

ग्रामसंघ  स्थापन करत  असताना सदस्याच्या मनामध्ये ग्रामसंघाची गरज का आहे? ग्रामसंघ का स्थापन करावा? त्यात कोण असणार ? असे बरेच प्रश्न तयार होतात.या लेखामध्ये आपण वरील सर्व प्रश्नांची उत्तरे अगदी सोप्या भाषेत समजून घेण्याचा प्रयत्न करू. ग्रामसंघ म्हणजे काय? VO ग्रामसंघ हा आपल्याच गटांमधून तयार होणार आहे.आपणच सर्व महिला एकत्र येऊन तो तयार करणार आहोत.म्हणूनच … Read more