दशसुत्री उमेद अभियानाची

दशसुत्री अभियानाअंतर्गत तयार होणारे स्वयंसहाय्यता समूह हे दहा सूत्रांनुसार चालविले जातात. यातील पहिल्या पाच सूत्रांचा समावेश हा धनव्यवहार मध्ये होतो. नियमित बैठक नियमित बचत नियमित अंतर्गत कर्ज व्यवहार नियमित कर्जाची परतफेड नियमित लेखे अद्ययावत ठेवणे पुढील पाच सूत्रांचा समावेश हा मनव्यवहार मध्ये होतो. आरोग्य व स्वच्छता शिक्षण पंचायत संस्थांमध्ये सहभाग शासकीय योजनामध्ये सहभाग शाश्वत उपजीविका … Read more

स्वयंसहाय्यता समूहाच्या निर्मितीची प्रक्रिया

स्वयंसहाय्यता समूहाची रचना व कार्यपद्धतीः १) १० ते १२ गरजू, गरीब, पीडित महिलांचा समूह करावा. कमीत कमी १० तर जास्तीत जास्त १२ महिला स्वयंसहाय्यता समूहात असाव्यात. १० पेक्षा कमी असल्यास गट बांधणीत अडचण येऊ शकते. काही अपवादात्मक परिस्थितीत सदस्यांची संख्या कमीत कमी ५ करता येऊ शकते. (उदा. अपंग, विधवा, परितक्त्या अशा विशेष समूहाची बांधणी तसेच … Read more