यशोगाथा – ३ माऊली महिला स्वयंसहाय्यता समूह , शिरगाव कवठे.

शिरगाव कवठे हे ३६५ कुटुंबाचे तासगाव तालुक्यातील एक गाव. येथील आश्विनी ताईच्या किरकोळ उद्योगाने आज इतर महिलांना प्रोत्साहन मिळत आहे. पतीच्या निधनानंतर सासू व ४ मुलींसह संसार सांभाळून मुलींच्या शिक्षणाचा मार्ग सुकर करण्यास मदत करणाऱ्या ताईचे आज कौतुक केले जात आहे.पती निधनानंतर त्या अल्पभूधारक शेती करीत संसाराचा गाडा चालवत होत्या.परिस्थिती अत्यंत बिकट व हालाखीची होती.चार … Read more

यशोगाथा – २ अष्टविनायक महिला स्वयंसहाय्यता समूह , धुळगाव.

आत्मनिर्भर..              तासगाव तालुक्यापासून १५किमी  अंतरावर धुळगाव हे गाव आहे.गावची एकूण लोकसंख्या २३८१ असून या गावात केवळ २ बचत गट होते.या गावात उमेद चे कार्य सुरु झाले.अभियानामध्ये सध्या या गावातील १० बचत गट कार्यरत आहेत. त्यापैकीच एक अष्टविनायक महिला बचत गट.या गटामध्ये एकूण ११ महिला आहेत.त्यापैकी सायराबानू जमीर पठाण यांची हि यशोगाथा. पतीच्या निधनानंतर सायराबानू … Read more